कोरोना संदर्भात एकतासला सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला व हवालदार भास्कर चव्हाण यांची भेट
एकतास येथे मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व हवालदार यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कोरोना संदर्भात एकतास येथे. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.राहुलजी फुला साहेब व हवलदार भास्कर नामदेव चव्हाण दादा यांनी गाव भेट दिली असता आमच्या एकतास येथील .
ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.राहुलजी फुला साहेब व हवलदार भास्कर दादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला
सविस्तर असे की.अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाणे हे.महाराष्ट्रातुन बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले आहे.सन २०१९. करीता महाराष्ट्रातून टॉपर होत मारवड पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशनचा बहुमान मिळाला आहे.सन २०१९. मध्ये
स.पो.नि. श्री.समाधान पाटील व १ जूलै २०१९. पासून आतापर्यत स.पो.नि. श्री.राहुलजी फुला हे या पोलीस ठाण्याची धुरा सांभाळत आहेत. सदर बहुमान मिळाल्याबद्दल. अमळनेर तालुक्यातील एकतास येथील व ग्रामपंचायत मार्फत सोशियल डिस्टसिंग नियम लक्षात घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजीसरपंच साहेबराव चिंधा पाटील. सरपंच सौ.मंगलबाई साहेबराव पाटील. उपसरपंच श्री.विक्रम दामु पाटील. सदस्य श्री. विठ्ठल उत्तम पाटील. बुधा विष्णू वाडीले. सदस्या.सौ.सरलाबाई निंबा पाटील. सौ.लाखाबाई पुनमचंद भिल. पोलीस पाटील श्री.बापुराव नामदेव मोरे. तंटामुक्ती अध्यक्ष श्री.पुनमचंद अभिमन पाटील.
मा.सोशल मिडिया ता.अध्यक्ष अमळनेर. श्री.भटु भिकनराव वाघ. माजी उपसरपंच श्री.प्रभाकर राजाराम पाटील श्री.विलास भगवान पाटील श्री.रोहिदास माधवराव पाटील श्री.पंकज महाराज
श्री.शिवाजी रूपला पाटील व सर्व ग्रामस्थ व तरूण उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला म्हणाले की एकतास येथे ग्रामपंचायतच्या वतीने आमचा जाहीर सत्कार केला त्याबद्दल मारवड पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही गावाचे सदैव ऋणी राहू सत्काराने आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात लाँकडाउन आहे तरी जनतेने शासन व प्रशासन सहकार्य करावे व आपल्या घरीच सुरक्षित राहावे,स्वच्छतेवर नागरिकांनी भर दयावा
आम्ही नेहमीच आपणास सहकार्य करू असे सांगितले.