Halloween party ideas 2015


अमळनेर पोलीसांची तिसऱ्या दिवशी धडक कारवाई

तिसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या १५७ लोकांवर दंडात्मक कारवाई करत ६४३०० दंड वसुल

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील घोषित लाँकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी अमळनेर शहरातील पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना कायदयाचा बडगा दाखवत धडक कारवाई केली आहे.

    आज लॉक
डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १५७ दंडात्मक कारवाई व ६४,३००/- दंड वसूल करण्यात आले.
यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.
सदरचे पथकाने मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोह अरुण बागुल पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, मिलिंद बोरसे, योगेश महाजन, कैलास शिंदे, ललित पाटील, भारत इशी इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.