शिरपूर प्रतिनिधी
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सहसंघटक या पदावर गौरव भैरव यांची नियुक्ती मा.रणजीत राजे भोसले यांनी
या पदावर नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष मा. अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष मा. किरणजी नाना शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली.
ना.धनंजय मुंडे,मंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाध्यक्ष मा.रणजीत राजे भोसले, मा.विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, मा.जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी अभिनंदन केले आहे.
नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहसंघटक पदी निवड झाल्यानंतर गौरव भैरव पक्षसंघटनावर भर देणार आहे.