Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
देि-२१.०५.२०२० लोण खुर्द गावांतील तमाम नागरिकांना लोण खुर्द ग्रमपंचायत तर्फे सेनिटाईझर चे वाटप करण्यात आले आणि गावांतील लोकांमध्ये पण आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले कारण गावात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सेनिटाईझरच्या फवारण्या असतील, मास्कचे वाटप असेल या सगळ्या कामांमध्ये ग्रामपंचायत तर्फे लोकांच्या भल्या साठी लक्ष देऊन काम करण्यात आले. कोरोना व्हायरस मुळे गावांतील नागरिकांनी गावात कुठेही काम नसतांना फिरू नये किंवा बाहेर गर्दी करून बसु नये तसेच परस्परांतील योग्य ते अंतर ठेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन लोण खुर्दचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आले.*
*यावेळी सरपंच सौ.संगीता अशोक पाटील, उप-सरपंच सौ.सुमनबाई शिवाजी भिल. ग्रामसेवक श्रीमती योगिता पाटील. ग्रामपंचायत सदस्य सौ.मीना अशोक पाटील, प्रतिभा प्रकाश पाटील, श्री.परमेश्वर रामदास पाटील, श्री.नाना पौलद पाटील, आशा स्वयंसेविका सौ.आश्विनी भिल ग्रा.प.कर्मचारी श्री. अशोक साहेबराव पाटील. श्री गंगाराम तात्या पो. पाटील सौ.तनुजा उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.भगवान आबा, श्री.अशोक पाटील, श्री.सचिन शिंदे , श्री. अविनाश पाटील, श्री.ज्ञानेश्वर भबुता पाटील, श्री. बाळूभाऊ मोरे, श्री. बेटावदकर आण्णा, रहिमशहा फकीर उपस्थित होते*

*फक्त हे करा👇*
को - कोणीही
रो - रोडवर
ना - नाही जायचं

*फिर मुस्कुराएगा इंडिया..., फिर जीत जाएगा इंडिया...!*

*Together, we will win this fight against COVID-19.*

*#IndiaFightsCorona#*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.