Halloween party ideas 2015


तेजोमय मंच श्रीरामपूरआणि न्यू लोटस प्री प्रायमरी स्कूल श्रीरामपूर यांच्या वतीने आँनलाईन रांगोळी स्पर्धेचे आवाहन

नगर प्रतिनिधी-
कोरोना वर मात करत असताना सकारात्मक जीवन जगन्याचा ध्यास म्हणून
ऑनलाइन रांगोळी स्पर्धा(सर्व विवाहित महिलांसाठीआणि मुलींसाठी कोणत्याही प्रकारची फि नाही विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 25 मे च्या आत Whtsap नंबर 9960371464 वर फोटो पाठवावा.
सर्व सहभागी ना प्रशस्ती पत्रक व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
🏆 *प्रथम क्रमांक बक्षीस-1000 रुपये* (न्यू लोटस प्री प्रायमरी चेअरमन,Dr.भूषण लाहोरे)
🏆 *द्वितीय क्रमांक-,700 रुपये* (श्री. प्रकाश कोल्हे, सॉफ्टवेअर इंजिनिअर)
🏆 *तृतीय क्रमांक -500 रुपये*
(श्री गणेश लॅबोरेटरी तर्फे,किशोर परदेशी)
*ही स्पर्धा क्षत्रिय कुमावत महिला तालुका अध्यक्ष 🌷🌷श्रीरामपूर ,अश्विनी परदेशी यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विवाहित महीलांनी व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.