Halloween party ideas 2015


उरुळी कांचन ,(प्रतिनिधी) :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व सिध्धि क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मादय सहआयुक्त दिलीप देशमुख व डिवाईन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका पत्रकार संघाचे सभासद व कुटुंबासाठी शासनाच्या आयुष मंत्रालय मान्यप्राप्त होमिओपॅथि म्हणजे आर्सनिक ३० - या गोळ्या देण्यात आले. डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टच्या माध्यमातून "स्तुत्य उपक्रम" राबविण्यात येत असल्याचे मत हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप, राजेश परमार, पप्पू कोठावले, जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, हवेली तालुका पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले उपस्थित होते.

        ह्या उपक्रमाला जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे  सहकार्य लाभले ,तसेच डॉ मणि भाई देसाई मानवसेवा ट्रस्ट नीती आयोग मान्यताप्राप्त ,नेहरू युवा केंद्र क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित, डॉ मणिभाई देसाई प्रतिष्ठान एनवाय के संलग्नित संस्थाचे वतीने डिव्हाईन जैन ग्रुप  संयुक्त विध्यमानाने उरुलिकांचंन येथे आर्सेनिक 30,व वेदनाशामक पैन रिलीफ हर्बल बाम वाटप करण्यात आहे..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.