Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी
कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता व आधिक वाढ होऊ न देता प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उपविभागीय अधिकारी *श्रीमती सिमा अहिरे*,तहसिलदार *श्री.मिलिंद वाघ*, पोलीस निरीक्षक *श्री.अंबादास मोरे* यांचे प्रयत्नातून धुळे अमळनेर चोपडा राज्यमार्ग - १५ वरील *चोपडाई - कोंढावळ* या अमळनेर तालुक्यातील हद्दीवर जिल्हाबंदी पथकाची रात्री *१२ः३*० वाजता पाहणी करतांना *मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील*, मा.पोलीस निरीक्षक *श्री.अंबादास मोरे*, *डाॅ.शरद पाटील* व पोलीस कर्मचारी बांधव....

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.