ओबीसी समन्वय समिती शाखा कोरपना जि.चंद्रपूर(विभाग नागपूर) तर्फे आयोजित
ओबीसी जनगणना यावर
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
चंद्रपूर प्रतिनिधी
सर्व बंधू आणि भगिनी यांना विनंती करण्यात येते कि सन 2021 मध्ये भारताची जनगणना करण्यात येणार आहे .सध्या कोरोना साथीचा आजार पसरत असल्याने जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला स्थगिती दिली आहे .आपणास विनंती आहे कि या जनगणनेत ओबीसी ची जनगणना झाली पाहिजे तर सरकारला वारंवार निवेदने दयावी लागतील .धरणे ,मोर्चे ,बहिष्कार या गोष्टी कराव्या लागतील .परंतु सध्या आपण घरी आहात .आपणास घरच्या घरी ओबीसी जनगणना झाली पाहिजे यासंदर्भाने *राज्यस्तरीय* निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे .
*निबंध विषय : सन 2021च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना योग्य कि अयोग्य ?*( माध्यम मराठी )
*सदर निबंध 15/04/2020 ते 30/04/2020 पर्यंत दिलेल्या whatapp किंवा Email वर पाठवावे*
*प्रथम बक्षिस 7500/- रुपये*
*द्वितीय बक्षिस. 5000/-रुपये*
*तृतीय बक्षिस. 3500/- रुपये*
*प्रोत्साहनपर 5 बक्षिसे प्रत्येकी 1000/- रुपये*
या व्यतिरिक्त *प्रा. श्रावण देवरे* यांचेकडून सर्व विजेत्यांना *प्रत्येकी १००० रुपयांची* ग्रंथसंपदा सप्रेम भेट म्हणून देण्यात येईल. तसेच *प्रत्येक जिल्ह्य़ात पहिल्या आलेल्या स्पर्धकास १००० रुपयांचे ग्रंथ* बक्षीस म्हणून देण्यात येतील
*निबंध आयोजकांचा पत्ता:* समन्वयक हरिदास कोंडुजी गौरकार ,प्रभाग क्र.14 कोरपना जि.चंद्रपूर मोबाईल क्रमांक:9067305942, 9049978078
9420011523
8698783658
7798345927
9921036377
Email:-1.haridasgaurkar219@gmail.com
2.ajitsao40@gamil.com
*अटि व शर्ती*
1. वयाची व शिक्षणाची अट नाही.
2.निबंध कमीत कमी 500 शब्दांपेक्षा जास्त व 1000 शब्दापेक्षा कमी असावा.3.सदर निबंध whatsapp/email वर पाठवावे .
4.शेवटी स्पर्धकांचे नाव,पत्ता व मोबाईल क्रमांक लिहिलेले असावे.
5.सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
6. प्रवेश शुल्क 50/- रूपये राहिल.
7. निबंध स्पर्धेसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून प्रा. श्रावण देवरे यांचे *"ओबीसी जनगणनाः जीवघेणा संसदीय संघर्ष"* हे पुस्तक उपयोगात आणता येईल. त्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
१. राजूरा मो.न.9423401841
२. चंद्रपूर मो.न. 8657063118
३. शब्दवेध प्रकाशन, वाघमारे, औरंगाबाद 863 778 5963
*प्रवेश फी जमा करण्यासाठी खाते क्रमांक*
*हरिदास कोंडुजी गौरकार*
A/C No.961910110090773
IFDC.BKID0009619
Branch-wansadi