प्रवीण दौलत बडगुजर
कळमसरे ता. अमळनेर-- येथील प्रवीण दौलत बडगुजर (वय-50) यांचे आज ता.3 रोजी ठीक 9.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा उद्या ता. 4 रोजी दुपारी ठीक 12 वाजता राहत्या घरापासून होणार आहेत.ते दंगल रुपाला बडगुजर यांचे पुतणे तर चि. वेद बडगुजर यांचे वडील होते.
