सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
राहता तालुक्यातील प्रवरा सहकारी साखर कारख़ाना प्रवरा नगर च्या व्हाइस चेयरमन या पदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी राहुरी तालुक्याच्या शिवसेना उप तालुका प्रमुख श्री जयेश वाघचौरे व आर पी आय चे तालुका उपअध्यक्ष श्री रमेश पलघड़मल,सामाजिक कार्यकर्ते श्री अमीन शेख ,पत्रकार बाबासाहेब वाघचौरे यांच्या कडून मा विश्वास राव कडू पा यांच्या निवास स्थानी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी निवडी बदल शिवसेना उप तालुका प्रमुख मा.श्री जयेश वाघचौरे यांचे सह आर पी आय उपाध्यक्ष यांनीही मनोगत व्यक्त करून मा.विश्वास राव कडु पा.यांच्या कामाची चांगली प्रशंसा केली.
