*राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण 8 मार्चला*
*मालेगांवला विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार*
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्रि मा.दादा भूसे व माजी केंद्रीय राज्य मंत्री विजय नवल पाटील यांचा हस्ते
*दहिवद गावातील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई वासुदेव देसले यांना राजमाता जिजाऊ उत्कृष्ट जीवन गौरव राज्य स्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात येणार आहे .*
*छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र शाखा व अंधश्रध्दा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभोधन समितीतर्फे मालेगांवला राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त होणार आहे पुरस्कारर्थीचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे ही माहिती स्मारक समितीचे समन्वयक अमोल निकम व अंधश्रध्दा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली🎉🎉🙏