अमळनेर प्रतिनिधी
उदय माध्यमिक विद्यालय झाडी ता.अमळनेर जि.जळगांव शाळेत आज 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी ध्ववजारोहण ऍड गिरीश प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.आण्णासो.धनगर दला पाटील,व,संचालक मडळ व सरपंच,पोलिस पाटील व गावकरी उपस्थीत होते.......
यावेळी कार्यक्रमास गावातील मान्यवर,विविध पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक.श्री.एम.के.पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते....