अमळनेर तालुक्यात एक शिक्षकी पेशा असलेले मनमिळावू स्वभावाचे कैलास पाटील यांनी एक उदार दृष्टिकोन ठेवून अंमळनेर करांसाठी एक सुसज्ज व चांगले अल्पदरात मंगल कार्यालय असावे असा मानस ठेवून गलवाडे रोड येथे गेल्या तीन वर्षापासून अंबिका मंगल कार्यालय सुरू करून लोकांची मने जिंकली व वधूपिता आपल्या मुलाचे लग्न लावण्यासाठी त्यांच्या मुखात एकच कार्यालय असते ते म्हणजे अंबिका मंगल कार्यालय.
माननीय कैलास पाटील सर त्यांच्या शिक्षकी पेशा व त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकार यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे अमळनेर तालुक्यात अंबिका मंगल कार्यालय सर्वसामान्य व्यक्ती पासून त्याला पहिली पसंती दिली जाते. सरांनी पैशाच्या मागे न धावता माणसं पेरण्याची काम केली आहेत, त्यामुळे अंबिका मंगल कार्यालय बुक करण्यासाठी गेलेला व्यक्ती बुक केल्याशिवाय परतत नाही हे तेवढेेेच सत्य.
कैलास पाटील सर यांनी अंबिका मंगल कार्यालयात सर्व सोयींनी युक्त असून त्यांनी कोणत्याही प्रकारची उणीव राहू दिली नाही हे मंगल कार्यालयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे मंगल कार्यालय समोर आकर्षक बगीचा पार्किंग व्यवस्था केल्यामुळे मंगल कार्यालयाचे महत्त्व अधिकच आहे आज मंगल कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन त्यानिमित्ताने सरांना मनापासून शुभेच्छा !त्यांच्याकडून अशीच समाजसेवा करू बातमी गावाकडची ह्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.
अंबीका मंगल कार्यालयाचा आज
तिसरा वर्धापनदिन निमित्ताने अल्पावधीतच अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी सर्वानी भरभरून प्रतिसाद व प्रेम दिले त्याबद्दल मनापासून आभार.
आपल्या सेवेत
मा.बापूसाहेब कैलास पाटील सर
शिवाजी हायस्कूल तांबेपुरा अमळनेर
9422739516
