Halloween party ideas 2015


कळमसरे विकासो व्हा चेअरमन पदी विमलबाई कोळी यांची बिनविरोध निवड

कळमसरे ता अमळनेर वार्ताहर::- कळमसरे वि.का.सह सोसायटीच्या व्हा चेअरमन पदी विमलबाई झुलाल कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.माजी व्हा चेअरमन यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर विमालबाई कोळी यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी जाहिर केले.यावेळी चेअरमन गुलाब चौधरी, किरणसिंग पाटील, झुलाल चौधरी,योगेंद्रसिंग पाटील, नथ्थु चौधरी,    धनराज चौधरी,मंगलसिंग पाटील, भीकेसिंग पाटील, शिवराम कुंभार,अशोक चौधरी,जितेंद्रसिंग पाटील,मधुकर माळी, जितेंद्र महाजन,अंबालाल पाटील,शांताराम महाजन,भागवत कोळी,मधुकर कोळी,नंदू शर्मा,सचिव सुधाकर पाटील, भीमराव चौधरी,सुभाष परदेशी सह आदि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्तित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.