Halloween party ideas 2015


श्री झुलेलाल भगवान /श्रीराम भगवान रथाच्या उत्साहात स्वागत 
 अमळनेर - येथील सिंधी कॉलनी परिसरात श्री झुलेलाल/ श्रीराम रथाच्या उत्सवात सिंधी समाजाने व पुज्य सिंधी जनरल पंचायत व शहर पंचायत व समाजाचे प्रतिनिधी यानी स्वागत केले व रथा सोबत आलेल्या पाहून्याचे स्वागत व सत्कार केला 
               सिंधी समाज व महिला व पुरुषानी रथाचे उत्सवात दर्शन घेतला व भक्तांनी झुलेलाल रथाच्या दर्शनाचा लाभ घेतला हिंदू-सिंधू तिर्थ स्थान तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे जळगाव शहरात प्रथमच श्री झुलेलाल साईं 91 फूट ऊंच व प्रभू श्रीराम भगवान  मूर्ती 101 फुटाची स्थापना ची तयारी  सुरू झाली आहे 8 एकरच्या जागेमध्ये मंदिर तयार करणार आहेत 
              यावेळी जय झुलेलाल गृप व पंडीत संजय शर्मा,
पंडीत कीशन शर्मा, भाई.जितेन्द्र तोलानी,राजकुमार कोरानी,
हरेश शामनानी,हसमूख सैनानी,मोहन सैनानी,राजेश कूंदनानी,नरेश तोलानी,अमर माधवानी,कैलास नागदेव
संजय हींदूजा,धनशाम थदानी,सूनिल बठेजा,रोहित बठेजा व झूलेलाल भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
              अमळनेर शहरात रथाला आणण्याची तयारी सिंधी समाजाचे समाजसेवक प्रकाश जग्यानी यांनी मेहनत घेतली व समाजाला जागृत केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.