Halloween party ideas 2015

अमळनेर..गं स हायस्कुल च्या टेनिक्वाईट खेळाडुची विभागस्तर वर निवड...........

अमळनेर प्रतिनिधी


क्रीडा  व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्रात राज्य  पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय यांच्या सयुक्त विदयमाने आयोजित जिल्हा स्पर्धेतुन खा. शि.मं.च्या गं.स. हाय च्या १४व १७आतील सघाने उत्कृष्ट प्रर्दशन केले. विदयालयातील १४वर्षाआतील मुले प्रणव  जगदिश महाले ,चैतन्य सुनिल  वाघ व १७वर्षाआतील मुले निखिल विलास  वारुळे ,कार्तिक  सुनिल पाटील ,आयुष विशाल बागुल  यांची नाशिक विभागिय टेनिक्वाईट स्पर्धा जळंगाव येथे जिल्हा क्रीडा  सकुल  साठी निवड झाली आहे. या खेळाडुंचा सत्कार बुके देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मिलिंद दिक्षीत साहेब यांनी नुकताच केला.या खेळाडुना खा.शि.मं.कार्याध्यक्ष श्री.प्रदीप अग्रवाल ,संचालक निरज अग्रवाल,जितेद्र जैन ,सदेश गुजराथी,मा.आ.बी.एस पाटील ,हरी आण्णा वाणी, कल्याण बापु पाटील , शालेय समिती चेअरमन योगेशजी मुदडे ,मुख्याध्यापक आर सी मोराणकर ,उपमुख्याध्यापक ए एस करस्कार ,पर्यवेक्षक सी झेड पाटकरी ,एस एम बडगुजर  शिक्षक प्रतिनिधी सौ.वानखेडे मॕडम , पी एल मेखा, बी एस पाटील ,सौ.भालेराव मॕडम ,डि बी चौधरी ,यांनी अभिनंदन  केले. या खेळाडूना क्रीडा विभाग प्रमुख  राष्टीय सुवर्ण पदक प्राप्त  एस पी वाघ सर,के आर बाविस्कर सर , के डि साळुंखे सर याचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.