माजी आमदार साहेबराव पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र
अमळनेर प्रतिनिधी
अंमळनेर सार्वजनिक बांधकाम विभाग अंमळनेर अंतर्गत १)धुळे अमळनेर चोपडा रस्ता रामा 15 जानवे मंगरूळ अमळनेर पातोंडा सावखेडा २)अमळनेर पारोळा भडगाव रस्ता रामा 48 सडावण रत्नापिंप्री३) अंमळनेर हातेड शहर रस्ता रामा 1 गांधली अमळगाव आणि ४) पारोळा राजवड धरणगाव रस्ता रामा 39 राजवड या गावाचे वडील रस्ते दुभाजक यांसह रुंदीकरण करण्यात आलेले आहेत सबब सदर या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरील दुभाजकाला मुळे सतत अपघातांची मालिका सुरू आहे त्यासाठी आपल्या अखत्यारीतील रामा 1 15 39 आणि 48 या रस्त्यांवरील दुभाजकावर मुळे सतत होणारे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर रेडियम पट्ट्या डेली मिटर धर्म प्लास्टिक पेंट आणि कटाई अशा विविध उपाययोजना तात्काळ करण्यात यावी अशा आशयाचे पत्र नुकतेच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंमळनेर यांना दिले आहे.