Halloween party ideas 2015



भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकार ईश्वर महाजन यांचा केला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- पत्रकार ईश्वर महाजन अमळनेर यांच्या  पत्रकारीता क्षेत्रातील त्यांच्या निवडक २१ बातम्यानां उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल
  नुकताच देशातील नामांकित संस्थेच्या वतीने  वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड 2019 साठी नुकतीच निवड झाली व त्या निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी पत्र पाठवले. 
समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाप्रती असलेली निष्ठा
जपण्याच्या हेतूने सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना सन्मानीत करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात
या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे "
वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड " देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नुकताच पत्रकार ईश्वर महाजन यांचा सत्कार भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ,काग्रेंसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,उपसरपंच मच्छिंद्र लांडगे, भाजपा युवा अध्यक्ष राकेश पाटील, कुलदीप पाटील, जयदीप पाटील, सारबेटे येथील सरपंच कजामत खाँ,यांनी शाल,श्रीफळ बुके देऊन सत्कार केला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.