Halloween party ideas 2015


संत येति अमळनेरात तोची दिवाळी दसरा 

स्वामीनारायण संप्रदायाचे 150 संत उदया अमळनेरात
भाविकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील सुप्रसिद्ध भाविकांचे श्रद्धास्थान श्री स्वामीनारायण मंदिरात बीएपीएस संप्रदायाचे तीनशे संत दोन टप्प्यात येत असून त्यात प्रथम उद्या दिनांक 13 रोजी बुधवारी अकरा वाजता 150 संतांचे आगमन होत असून त्यामध्ये सनातनी हिंदू धर्मात ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे केले जाते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्वामीनारायण संप्रदायात दाखल झालेले देशविदेशातून आलेले संत होय.
आईवडिलांची एकुलती एक मुले 20
दोन भाऊ आहेत असे साधू 2
अमेरिकेतून साधू बनण्यासाठी आलेले-20
मास्टर डिग्रीधारी साधू 20
इंजिनियर्स झालेले साधू 40
एमबीए झालेले साधू 4
पदवीधर साधु-44
असे एकूण पहिल्या टप्प्यात उदया 150 साधू येत असल्याने सर्व स्वामी नारायण ट्रस्ट तयारीला लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यात स्वामीनारायण संप्रदायाचे 150 तंत येणार आहेत अकराशे गुण अधिक संत स्वामी नारायण भगवान अक्षरब्रह्मगुणातीनंद  स्वामी ,भगतजी महाराज ,शास्त्रीजी महाराज, योगीजी महाराज ,प्रमुखस्वामी महाराज व वर्तमान काळी ब्रह्मस्वरूप ,परमपूज्य महंतस्वामी महाराजांचे आज्ञेत राहून सेवा देत आहे. तरी संत येती  अमळनेरात  तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे संतांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा तसेच खानदेशाचे केदारी संत ,पू आनंदजीवन स्वामी ,योगीस्नेह स्वामी,पूज्य अखंडमुनी स्वामी  व अमळनेर सत्संग मंडळाने केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.