Halloween party ideas 2015


पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला ग्रंथ भेट
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे हरियाणा रामपालजी महाराज यांच्या प्रकाशनाच्या वतीने प्रचारक माजी सैनिक गुलाबराव पाटील यांच्या वतीने ज्ञानगंगा ,गीता तेरा ज्ञान अमृत, भक्ति से भगवान तक ,जीने की राह ,अंधश्रद्धा भक्ती ये खतरा जान अशी बहुमूल्य पाच ग्रंथ नुकतेच भेट म्हणून देण्यात आले.
 यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ संचालक ईश्वर महाजन व वाचनालयाचे  कर्मचारी उपस्थित होते.
  पूज्य साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी वाचनालयाला मोफत ग्रंथ दिल्याबद्दल आभार मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.