Halloween party ideas 2015



युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे , माजी मंत्री एकनाथराव खडसे
यांना जुनी पेन्शन संदर्भात निवेदन देणार
शिक्षक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी

एकच मिशन जुनी पेन्शन
आज *दिनांक 18/7/2019* वार गुरुवार रोजी युवासेना प्रमुख *माननीय आदित्य ठाकरे* हे अमळनेर येथे येत आहेत.तसेच त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री *माननीय एकनाथ शिंदे* देखील आहेत दोन्ही मान्यवराना निवेदन द्यायचे आहे. तरी सर्व नवीन पेन्शन धारक बंधू आणि भगिनीना विनंती आहे की त्यांना जुनी पेन्शन मागणी निवेदन देण्यासाठी ठिक *संध्याकाळी 7:00वाजता पैलाड,अमळनेर* येथे उपस्थित राहावे ही विनंती
विनीत:- *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना,शाखा अमळनेर* .द्वारा
 *श्री सुशिल धनंजय भदाणे* 
तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना अमळनेर 
(कृपया मेसेज पुढे पाठवावा ही विनंती)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.