Halloween party ideas 2015


शासन आपल्या शाळेच्या दारी...!!

अमळनेर प्रतिनिधी


महाराष्ट्र शासन जळगाव, Aepds द्वारा POS मशीन ने ऑनलाइन रेशन कार्ड varification, आधार लिन्किंग करणे हा उपक्रम सावित्रीबाई फुले कन्या माध्यामिक विद्यालय, अमलनेर. येथे, प्रा. डॉक्टर पाचपांडे सर व  सौ. मुख्याध्यापिका भदाणे मैडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला.बी एड आंतरवासीयता गटाच्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले.त्यात विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.