Halloween party ideas 2015


जुनी पेन्शन मिळावी यासाठी 
निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरेव सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय एकनाथराव शिंदे जनआशिर्वाद यात्रेनिमित्त आले असता जुनी पेन्शन हक्क संघटना अमळनेर यांचे वतीने जुनी पेन्शन मागणी साठी निवेदन देण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य विश्वस्त श्री कुणाल पवार,तालुकाध्यक्ष श्री सुशिल भदाणे,जिल्हा प्रतिनिधी उमाकांत हिरे, शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष श्री आर जे पाटील, टी डी एफ सचिव राहुल पाटील,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष श्री संदीप बोरसे,श्री मकरंद निळे,श्री दिनेश पालवे,शिक्षक भारती तालुकाध्यक्ष श्री विशाल वाघ,श्री राहुल जगतराव पाटील,श्री रोहित सर,श्री सोपान भवरे,श्री रवींद्र शेलकर तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.