Halloween party ideas 2015

श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान मार्फत गुणगौरव समारंभ 
 अमळनेर
   सालाबादा प्रमाणे याही वर्षी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान तर्फे १० वी चे ८० टक्के पेक्षा वरील विद्यार्थी व १२ वी चे ७५ टक्के वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ठेवण्यात आलेला आहे.त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेत विशेष प्राधान्य मिळविणाऱ्यांचाही सत्कार ठेवण्यात आलेला आहे.
     तालुक्यातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आलेली आहे.त्यानुसार विद्यार्थाना रविवार दि २१/७/२०१९ रोजी दुपारी १ वाजेला श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परिसरात घेण्यात येणार असून विद्यार्थांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे तसेच हीच बातमी समजून विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवावी असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.