Halloween party ideas 2015


अंचळगाव तांडा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ग्रंथदिंडी व व्रुक्षदिंडीचा कार्यक्रम सम्पन्न*

अमळनेर प्रतिनिधी

अंचळगाव तांडा- येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील बालकानी पार्म्परीक वेषभूशा करून आपल्या क्रमिक अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची ग्रंथदिंडी आणि व्रुक्षदिंडी गावभर काढत एक अनोखा संदेश याप्रसंगी दिला ."पुस्तक माझा गुरु आणि व्रुक्ष माझा सखा"हा लक्षणीय संदेश मुलांना यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी दिला.गुरुपौर्णिमेनिमित्त पुस्तक आणि व्रुक्ष यांचे महत्व याविषयावर बोरसे यांनी विवेचन केले.यां कार्यक्रमात नंदिनी राठोड , राजकुमार राठोड , क्रुष्णा राठोड , रौशनी राठोड , सागर राठोड यां बालकांनी पारम्पारिक वेषभूशा केलेली होती.सम्पूर्ण गावाने मिरवणुकीवेळी यां उपक्रमाचे महत्व जाणून घेतले .अनोख्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश पाटील आणि योगेश परदेशी यांनी सहकार्य केले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.