Halloween party ideas 2015


 रणाईचे
माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मोफत वाटप

अमळनेर प्रतिनिधी


माध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे आज गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री व्ही एच पाटील होते विध्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गुरुंविषयी भाषणे केली श्री देसाई बी एन व अध्यक्ष यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मंगळ सेवा संस्था अमळनेर मंगळ मंदिर अमळनेर यांच्यामार्फत शाळेतील गरजू व गरीब विध्यार्थी यांना दप्तर वाटप करण्यात आली प्रास्ताविक श्री डी डी इन्शुलकर यांनी केले सदर कार्यक्रमास श्री पी डी पाटील,श्री  ठाकरे बी डी,श्री डी जी पाटील,श्रीमती सरोजिनी रामदास पाटील,श्रीमती रीना अशोक पाटील,श्री लोटन विठ्ठल पाटील,श्री गुलाबराव त्र्यंबक पाटील उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.