़*जळगांव महानगरात वंचित बहुजन आघाडीत मोठे खिंडार महिला महानगर अध्यक्षा श्रीमती.कविता जी सपकाळे यांचा आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया {आठवले गट}मध्ये प्रवेश*
जळगांव :-रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया{ए}च्या म.राज्य उपाध्यक्ष मा.रमेशजी मकासरे ,जिल्हा प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर,जिल्हा उपाध्यक्ष युवराज जी सोनवणे यांच्या आदेशाने संघर्ष नायक ना.रामदासजी आठवले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे,यांच्या कार्याला बघुन श्रीमती.कविताजी सपकाळे यानी वंचित आघाडी मधून आठवले गटात प्रवेश केला आहे .
कविता जी बोलत असतांना म्हणाल्या वंचित अघाडीत कार्यक्रत्याला पाहिजे ते स्वतंत्र नाही भला मोठ संघटन महिलांच् असून ही वरिष्ठ मला माझ्या पद्धतीने काम करु देत नसल्यान मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी मिलींद तायडे यांना सांगितले तर मिलींद तायडे यांनी आमचा रिपब्लिकन पक्ष एकमेव असा पक्ष आहे ज्यात कार्यकर्ता निसंकोच काम करेल समाजात कान्या कोपर्यात जर खऱ्या अर्थाने कोणता पक्ष काम करत असेल तर तो रिपब्लिकन पक्ष आहे.
येणाऱ्या विधानसभा निवळणुकीत आपल्या कड़े पक्षाची मोठी जवाब दारी आपणावर राहील आपल्याला भारत देशात सर्वात मोठ संघटन हे रिपब्लिकन पक्षाच आहे.
आपण पक्षात सामिल झाला म्हणून आपले पक्षाचे जिल्हा सरचिटणीस या नात्याने मी आपल स्वागत करतो
आपण प्रवेश केल्या बद्दल जिल्हा प्रमुख नंदाताई बाविस्कर,जिल्हा कार्यध्यक्षा चारुलता जी सोनवणे,महिला महानगर अध्यक्षा प्रतिभा जी भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
मिलींद तायडे:-9834868596