Halloween party ideas 2015



अमळनेर इंदूर बस  रस्त्याच्या कडेला उतरली , प्रवासी बचावले,

रस्त्याच्या कडेला निकृष्ट पिवळी मातीचा भराव असल्याने साईटला बस उतरली

अमळनेर प्रतिनिधी

बेटावद गावा जवळ बस् रस्त्याचा कडेला उतरली  सिंंदखेडा तालुक्यातील बेटावद गावाचा पुढे टॉवर जवळ अमळनेर आगाराची अमळनेर इंदौर बसक्रंमाक MH २० BL२४०४ ही इंदौर कडे  जाणारी बस पिवळी मातीचा निकृष्ठ भरावा मुळेराउंड साईट का उतरली या प्रवासी बस मध्ये ४० प्रवासी होते बस भरावाचाखाली ३ते४ चार फुट खोल खड्यात उतरल्याने प्रवासी वर्गात धबराट निर्मान झालेली होती या अपघातात एकही प्रवाशाला लागलेले नसून घटना स्थळी शिंदखेडा व अमळनेर आगाराचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ उपस्थित राहुन त्यांनी प्रवाशांना दुसऱ्या बसेस मध्ये बसविले अपघात बस् काढण्या साठी वेफर बस् व टोचन ची व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली प्रवाशांचे नशीब बल्वतर होते त्यामुळे बस् पलटी होण्या पासून वाचली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असेप्रवाशांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.