Halloween party ideas 2015




अंमळनेर प्रतिनिधी
 आज प्रताप कॉलेज अमळनेर बाहेरील आवारात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा  शुभारंभ *मा. आमदार आबासाहेब डॉ.बी.एस पाटील* यांच्या शुभहस्ते करण्यात आला  यावेळी  पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील  खाशी मंडळाचे कार्यकारी संचालक नीरज अग्रवाल कल्याण बापू पाटील उपाध्यक्ष कमल कोचर  मा शहर अध्यक्ष हरचंद लांडगे बापू हिंदुजा तालुका सह नोंदणी प्रमुख समाधान धनगर शहर सह प्रमुख संतोष पाटील जाकीर शेख इ कार्यकर्ते उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.