Halloween party ideas 2015



आ. शिरीषदादा  चौधरी मित्रपरिवार आघाडीची स्वीकृत नगरसेवक अँड सुरेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्त.

अमळनेर प्रतिनिधी
 आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी चे स्वीकृत नगरसेवक अँड.सुरेश एस सोनवणे यांचा जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे राजीनामा दिला.... अमळनेर नगर परिषद चे आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी चे स्वीकृत नगरसेवक अँड.सुरेश एस सोनवणे यांनी ठरल्याप्रमाणे आज रोजी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा मा. जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपविण्यात आला त्यावेळी आमदार श्री शिरीष दादा चौधरी, गटनेते श्री बबली पाठक, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव हे उपस्थित होते.
आमदार  शिरीषदादा चौधरी मित्र परीवारच्या माध्यमातून मला नगरसेवकांची संधी दिली.मी व माझा माळी समाज आ.शिरीषदादा चौधरी मित्र परीवाराच्या  सर्व नगरसेवक बांधव व भगिनी यांचा आभारी राहील.
प्रतिक्रिया..                      
."मला आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार यांनी एक वर्षाच्या साठी संधी दिल्याबद्दल आदरणीय काका श्री हिरालाल चौधरी, बापूसाहेब डॉ रविंद्र चौधरी, आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांचे आभार मानतो, व  मी कायम स्वरूपी ऋणात राहील.                             
अँड सुरेश सोनवणे
अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.