सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गौतम शिरसाठ यांचे आज अकास्मत निधन, अंतयात्रा धरणगाव येथून संध्याकाळी पाच वाजता निघणार.
अमळनेर येथीलसावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा एलआयसी कॉलनी, धुळे रोड येथे वास्तव्यास असणारे गौतम देवराम शिरसाठ सर( मूळ राहणार धरणगाव) यांचे आज पहाटे अकस्मात निधन झाले आहे,
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी आहे
त्यांची अंतयात्रा गौतम नगर, धरणगाव येथून आज सायंकाळी 5 वाजता निघणार आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻