Halloween party ideas 2015


महाविदयालयीन निवडणुकीमुळे
विद्यार्थ्यांनमध्ये नेतृत्वगुणांचा विकास.

भुषण भदाणे

अमळनेर प्रतिनिधी

महाविद्यालयात निवडणूका पुन्हा सुरु होत आहे .या निर्णयाच स्वागत करतो.या निवडणुकामुळे विद्यार्थ्यांन मध्ये नेतृत्त्व गुण विकसित होतो.मतदान हा लोकशाही मधिल नागरिकांना देण्यात आलेला आधिकार आहे.त्यामूळे महाविद्यालयीन निवडणुकी मार्फत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.महाविद्यालयीन निवडणूका झाल्या तर त्यनिम्मिताने विद्यार्थ्याण मध्ये निवडणुकी मध्ये सकारात्मक भावना निर्मान होण्यास मदत होइल .व येनार्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट द्रग्गीस्ट संचलीत फ़ार्मेसी स्टूडेंट कौन्सिल सर्व फ़ार्मेसी महाविद्यालयात सहभाग घेईल कारण फ़ार्मेसी विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट द्रग्गीस्ट चे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही फार्मसी विद्यार्थ्यांसाठी विवध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशि लढा दिला.त्यांचप्रमाणे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जळ्गाव जिल्हा उपाध्यक्ष मनून मी जळगाव जिल्हातिल विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी विद्यापीठाकडे,शिष्यवृत्ती साठी समाजकल्याण विभागाकडे निवेदन दिली ,भविष्यातही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू    ......................भुषण संजय भदाने (अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य ,       जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जळगाव )

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.