Halloween party ideas 2015


श्री संत सावता फूल माळी समाज मंडळ सुरत,तर्फे  गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

(सुरत प्रतिनिधी,संतोष महाजन)

सालाबादाप्रमाणे ह्यावर्षी हि श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त श्री संत सावता माळी फूल समाज मंडळ सुरत यांचा मार्फत सुरत शहरात माळी समाजाचे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा,महाप्रसाद,वेशन मुक्ती अभियान,वास्तल्य कार्ड,अपघात विमा योजना,इ.... विविध सरकारी योजनांचे फॉर्म भरले जाणार आहेत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन,दिनांक 31/07/2019,वार-बुधवार रोजी  आयोजकांमार्फत करण्यात आले आहे वर्षभरात समाजासाठी काहीना काही कार्यक्रम हे मंडळ राबवत असते व त्यांचे मोठ्याप्रमाणात,प्रतिसाद समाजबांधव देत असतात तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ह्या या शासकीय योजनाच लाभ घ्यावा व कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व भव्य दिव्य अशी श्री संत सावता माळी यांची  पालखी सकाळी ठीक 9.30 ते 2.00 पर्यत पालखी सोहळा  आहे,संध्याकाळी 5ते6 वाजेर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम,व 6 ते 7 व्यसन मुक्ती शिबिर व प्रवचन व रात्री  7 ते 9 पर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,  सर्व बांधवांनी सहकुटुंब महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व  पालखी सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे

*श्री संत सावता फुल माळी समाज मंडळ कार्यकारणी सुरत*  
श्री सुधाकर एल चौधरी  - प्रमुख 
डॉ . राजेश एस महाले - महामंत्री
श्री भिला मोतीराम महाजन - खजिनदार 
श्री प्रकाश गंगाराम माळी - उप खजिनदार 
श्री अँड.अजय एल माळी - उप मंत्री
श्री यशवंत पांडुरंग जाधव - उप प्रमुख
श्री दौलत देवराम माळी - उप प्रमुख
श्री मुरलीधर पुना माळी - उप प्रमुख
श्री मुकेश शांताराम माळी - उप प्रमुख
श्री भास्कर अंबर माळी - उप प्रमुख
श्री वासुदेव गंगाराम बोरसे - उप प्रमुख 
श्री जगन फुला माळी - उप प्रमुख
श्री संतोष फुला माळी - उप प्रमुख
श्री मधुकर हिंम्मत महाजन - उप प्रमुख
डॉ . संदिप डी माळी - सोशल मीडिया सेल प्रमुख
श्री ज्ञानेश्वर पांडुरंग निकुंभ - युवा प्रमुख

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.