Halloween party ideas 2015







देवगाव देवळी येथील  परिसरात वादळी 
वाऱ्यामुळे डेरेदार वृक्ष जमीनदोस्त
अमळनेर प्रतिनिधी- काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने अमळनेर तालुक्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
देवगाव देवळी तालुका अमळनेर येथील परिसरात डेरेदार वृक्ष जमीनदोस्त झाली आहेत वादळी वाऱ्यामुळे पत्रे पळून गेले आहेत काही घरे पडून गेले आहेत ,चावरा आश्रम व  समाजकार्य महाविद्यालयातील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले आहेत. आजूबाजूच्या परिसरात विजेचे फोन सुद्धा जमीनदोस्त झाली आहेत डीपी वादळी वाऱ्यामुळे वाकुन गेली आहे तारा खाली पडल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
अगोदर शेतकरी बांधव वरूणराजाची आतुरतेने वाट पाहत असतांना पाऊस काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा  पडला पण वादळीवारा जोरात होता.व तो रात्री असल्याने समजू शकले नाही.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.