सावित्री वेल्फेअर इंडिया निधी लि
शेअर शुभारंभ.
विशेष प्रतिनिधी
सावित्रीभुवन कार्यालयात आज सावित्री उद्योग समूह,सावित्री शक्तीपीठ आणि सावित्री वेल्फेअर इंडिया लि या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी आज कार्यालया
तील बेठकीत संस्थेची माहिती देऊन विविध उपक्रमाची कल्पना दिली त्यात सावित्री वेल्फेअर इंडिया निधी लि मार्फत लहान व्यवसायिकांना कर्ज ,बचतीसाठी ठेवी स्वीकारल्या जातील सावित्री शक्तीपीठ मार्फत महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबविले जाणार आहे तर सावित्री भांडार मध्ये महिलांनी बनविलेले विविध खाद्य पदार्थ विक्री व मार्केटींग स्वरूपाची कामे करणार आहोत थोडक्यात महिलानी महिलांसाठी चालविलेली संस्था म्हणजे सावित्री उद्योग समूह होय
त्यावेळी उद्योजिका श्रीमती अचलाताई नाईक यांनी संस्थेचे कार्यालय सदाशिव पेठेतून सुरू करून जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने व्यसपीठास शुभेच्छा दिल्यात आणि संस्थचे लवकरच वटवृक्षात रुपातर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली प्रथम व्यवस्थापिका देवयानी जोशी यांनी स्वागत केले त्यावेळी लोणावळा येथील चिक्की उद्योजक कुंभवडेकर प्रसाद मार्केटिंग रविकाका ,प्रशांत जी हजर होते त्यावेळी प्रसादजी म्हणाले सावित्री उद्योग समूहास आमच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले त्याप्रसंगी संदीप सिंदेकर संगिता इंगळे हजर होते
सोबत सत्कार फोटो सभासदत्व स्वीकारताना संस्थेची माहिती देताना जोशी अचलताई