Halloween party ideas 2015


श्री संत सावता माळी अन्नछत्र मंडळास रु 11000 देणगी
सुरेश कुलकर्णी कोथरूड पुणे

पुणे विशेष प्रतिनिधी

पांडुरंगाच्या दर्शनाने पवित्र असलेल्या तिर्थनगरी म्हणजे श्री संत सावता महाराज समधीस्थळी
पुणे कोथरूड येथील सुरेश कुलकर्णी इतर सहकारी मित्रांनी
भेट दिली तेव्हा ती सर्व मंडळी प्रभावित होऊन त्यांनी देवस्थान
च्या अन्नछत्र मंडळास रु 11000 देणगी देऊन अन्नदान सेवेस शुभेच्छा देऊन कौतुक केलेत
 अन्नछत्र मंडळातून दिलेले भोजन त्याची गुणवत्ता भोजन गृह तेथील स्वच्छता टापटीपपणा दिली जाणारी सेवा सर्वोउत्तम असल्याचे कौतुक केले ते सर्व प्रभावित होऊन मंडळास देणगी देऊन कार्याचे कौतुक करून त्यासर्वाना प्रोत्साहन दिले
त्यावेळी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व संत सावता माळी सेवाभावी न्यासचे सचिव भारत आबा शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी मंडळचे अध्यक्ष बंडू घाडगे,उपाध्यक्ष महादेव तात्या घाडगे इतर मंडळी उपस्थित होते
सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या कुटूंबातील कै सुषमा सुरेश कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ
देणगी दिली त्यावेळी सोबत प्रमोद कुलकर्णी अंकुश क्षीरसागर सुभाष नष्टे  आदी मंडळी उपस्थित होती 
सोबत सत्कार प्रसंगी फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.