अमळनेर, प्रतिनिधी
: देवगाव- देवळी ता. अमळनेर येथील रहिवासी माळी समाजाचे जेष्ठ नागरिक
तानकु तुकाराम पाटील (वय 86 ) यांचे आज सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता. 25) सकाळी अकराला देवगाव- देवळी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. प्राथमिक.शिक्षक ज्ञानेश्वर पाटील प्राथमिक
शिक्षक ईश्वर पाटील यांचे ते वडील होत.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले ,मुलगी,सुना व नातवंडे असा परिवार आहे.