अखेर शासनाला आली जाग...
फार्मसी स्टूडेंट कौन्सिल ची मागणी मान्य
अमळनेर प्रतिनिधी-शासनाच्या चुकीच्या
धोरणााचा फटका अशा आशयाची बातमी लोकप्रिय पोर्टल 'बातमी गावाकडची 'याला लावून शासनाने त्याची दखल घेऊन 7जून तेेेे15 जून पर्यंत ज्याा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेे होते ही साईट रद्दद करून सोमवारपासून नव्याने नाव नोंदणी करावी अशा आशयाचे पत्रर काढले होते यासंदर्भात फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्ष संजय भदाणे यांनी पाठपुरावा केला त्यांना यश आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन करीत आहे.
दि 21/6/2019रोजी फार्मसी स्टूडेंट कौन्सिल च्या वतीने प्राधिकरन व CET या शासनाच्या विभाघाचे आयुक्त साहेबांना निवेदन सादर केले होते की ज्या विद्यार्थ्यानी 7 जून ते 15जुन पर्यंत registration केले होते व 15जुन ते 21जुन दरम्यान अर्ज नोदणी केली होती त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व अडीच लाख विद्यार्थ्यांनी registration केले होते व 42रुपये फीस पण शासनाकडे जमा केली होती ती फीस परत मिळावी यासाठी निवेदन सादर केले होते व आमची मागणी मान्य झाल असेे संजय भदाने (अध्यक्ष -फ़ार्मेसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य) यांनी सांगितले.