अमळनेर प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण मंडळाच्या सरचिटणिस पदी श्री.डी.डी.पाटील सर यांची फेर निवड करण्यात आली.तरी त्यांची फेर निवड झाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.आण्णासाहेब रामभाऊ संदानशिव,शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,पर्यवेक्षक श्री.एस.सी.तेले सर,वरिष्ठ शिक्षक श्री.व्ही.एन.ब्राम्हणकर सर,श्री.डी.एस.धनगर सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.