Halloween party ideas 2015


 मुख्याध्यापक प्रा.आर.बी पवार यांच्या सेवापुर्ती निमित्ताने  रक्तदान शिबीराचे आयोजन.

रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधावा.

अमळनेर प्रतिनिधी-आपल्या श्री संत गजानन महाराज-सेवा संस्था अमळनेर तसेच श्री गजानन सांस्कृतिक मंडळ  तर्फे संस्थेचे अध्यक्ष श्री आर. बी. पवार सर यांच्या मुख्याध्यापक पदाची सेवापूर्ती निमीत्त मंदिरात रक्तदान शिबीर आयोजीत करायचे आहे तरी ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी दोन ते तीन दिवसात  तसेच मंदिरात नावे देण्याची कृपया करावी.                

  प्रविण पवार,एल जे चौधरी,आनंद पाटील, महेश पाटील, मोहित पवार, मंगेश बोंबटकार, विनायक हिलाल पा. श्रीकृष्ण चव्हाण  एवढया नावाची नोंद झाली आहे.तरी रक्तदान करणाऱ्या बांधवांनी व भगिनींनी संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.