Halloween party ideas 2015

भाजपाचे एकनिष्ठ आणि माळी

समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्व मा

रविकाका बोरावके यांनी विधानसभा लढवावी दीपक कुदळे।।। ।।।

अमळनेर प्रतिनिधी

राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात माळी समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्व कै

कृष्णकांत जी कुदळे नंतर चे कोपरंगाव ज्योतिउद्योग समूहाचे रविकाका बोरावके होय आज पर्यत त्यांनी भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करून नगर जिल्ह्यात आघाडीवर आहे कोपरगावचे आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या आमदार की बाबत महत्वाची भूमिका त्यांनी घेतली

आज 183 कोटी ठेवी असणारी आणि देशात प्रथम पतसंस्थेचे  ए टी एम  सुरू करून आदर्श कार्य करणारे रविकाका बोरावके यांना प्रथम भाजपाने विधानसभे स संधी द्यावी असे दीपक कुदळे म्हणाले मुबंई भायखळा मार्केट चे किरण जी झोडगे म्हणतात आज ते सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात असून सहकार क्षेत्रात उत्तम काम असणारे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत याचा आम्हास अभिमान आहे अशा व्यक्तीस प्रथम उमेदवारी देऊन भाजपवर माळी समाजाला न्याय दिला पाहिजे

महात्मा फुले साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य दशरथ कुळधरन

म्हणाले कै कृष्णकांत जी कुदळे नंतर माळी समाजाचे अभ्यासू नेतृत्व भाजप मध्ये एकमेव रविकाका बोरावके आहेत त्यांना उमेदवारी देऊन माळी समाजास प्रगतीस चालना मिळेल तेंव्हा

अशा अभ्यासू आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व असणारे रविकाका बोरावके शांत जरी असले तरी भाजपणे त्यांना उमेदवारी देऊन संधी द्यावी तर उद्योजक किशोरजी बोरावके म्हणाले ज्योती नागरी पतसंस्थेचे जाळे उत्तर नगर भागात उत्तम असून काकांनी आपले कुटूंबीय म्हणून अनेकांना उद्योग व्यवसायास चालना दिली अशा कार्यामुळे रविकाका हे भाजपचे सर्वसामान्यांचे हित जोपासणारे म्हणून ओळखले जात आहे तेव्हा सर्व माळी समाज त्यांच्या पाठीमागे असून भाजपाने बोरावके यांनाच उमेदवारी देऊन माळी समाजाच्या कार्यकर्त्यास चालना द्यावी अशी माळी समाजातील कार्यकर्त्याना मागणी केली आहे

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.