निधन वार्ता,,,,,
बदामबाई मोहनलाल शर्मा यांचे दुःखद निधन
अमळनेर-शहरातील न्यू प्लॉट,शनी मंदिर गल्ली भागातील रहिवासी ग भा बदामबाई मोहनलाल शर्मा,वय 84 यांचे आज दि 18 रोजी रात्री 10.50 वा वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 19 रोजी सकाळी 10.30 वा त्यांच्या अमळनेर येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा सून व नातू असा परिवार असून शर्मा क्लासेस चे संचालक चेतन शर्मा यांच्या त्या मातोश्री होत.