भाजपाने माळी समाजास 16 टक्के विधानसभेस उमेदवारी दयावी
दशरथ कुळधरण
अमळनेर प्रतिनिधी
शांतीपूर्ण क्राती करणारा माळी समाज स्वयंभू असून प्रगतीकडे वाटचाल करत आहे मात्र तो अन्याय सहन करताना देखील शांत मार्गाने उत्तर देतो हे चंद्रपूर च्या खासदार अहिर यांच्या पराभवाने दाखवून दिले आहे तेव्हा कोणीही माळी समाजास गृहीत धरू नये
लोकसभेच्या वेळेस सर्व शांत होते
मात्र शांत मार्गानेच आम्ही काम करत राहू आणि यश ही मिळवू तेव्हा या विधानसभे स माळी समाज 16 टक्के आहे तेंव्हा 16 टक्के भाजपाने उमेदवारी देऊन माळी समाजास न्याय द्यावा असे माळी समाजच्यावतीने मागणी करण्यात येत आहे
आज भाजप शिवसेना मध्ये विध्यमान आमदार आहेत त्यांचे तिकिटे कायम ठेवून पुढील संभाव्य उमेदवारास तिकिटे देण्याबाबत विचार करावा अशी माळी समाजाच्यावतीने विनंती करण्यात येत आहे
महाराष्ट्र राज्यातून शहर आणि नावे पुढीलप्रमाणे,मुंंबई मा शकररावजी बोरकर,नवी मुबई किरण झोडगे,दादर सदानंद मंडलिक,वाशी रामदासजी डोके,पुणे विकास जी रासकर,पीसीएमसी संतोष लोंढे,नाशिक वसंतराव गीते,नाशिक अनिल जाधव,नागपूर अशोक मानकर,अमरावती राजेंद्रजी आंडे,बीड कल्याण आखाडे,नगर अभय आगरकर,नागपूर अविनाश ठाकरे,जळगाव उद्धव महाजन,धुळे संभाजी पगारे,विलासराव पाटील,राहता धनंजय गाडेकर
ही नव्याने समाजाचे उत्तम संघटन काम करीत असून सर्व समाजाच्यासदृष्टीने उपयुक्त आहे तेव्हा भाजपाने नवीन उमेदवारी
साठी माळी समाजास संधी द्यावी अशी मागणी समाजातून होत आहे