Halloween party ideas 2015


कै लोकनायक गिरीश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ मारवाड जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन.

अमळनेर प्रतिनिधी-

 लोकनायक गिरीश दादा पाटील यांचा स्मरणार्थने मारवड जि .प .मराठी शाळेत सर्व विध्यार्थ्याना शालेय साहित्य वितरण सोहळा 2019 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी दादांवर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

          मित्रांनो आपले जीवन जगत असताना आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाने मनी जोपासली तर समाजाची उन्नती होईल ,असे आम्हांला नेहमी गिरीश दादा सांगत------

   आपण समाजात राहत असतांना आणी त्याचा एक भाग असताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या विचारातून गिरीश दादा मित्र परिवार तर्फे समाजाचे समाजासाठी  वेळोवेळी सामाजिक शैक्षणिक विकासस्मत उपक्रमाला सुरुवात केली असून यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे ----

समाज जीवनातील शिक्षण या स्तंभाचा मुख्य स्रोत असलेली आपली  जि .प .प्राथमिक शाळा ,मारवड या लोकमातेने पंचक्रोषित शिक्षणाचा उत्तम बीज प्रसार केला .त्यामुळे सार्वजनिक जिवनात अनेक लोकरत्न निर्माण झाले .या सर्वाच्या सहकार्याने या शिक्षण संकुलात विध्यार्थ्यान साठी शालेय साहित्य वितरण सोहळा करीत आहोत .तरी या प्रसंगी आपण उपस्तीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मा .श्री .मुकुंद मधुकर गुरव 

मा .श्री .राकेश केशवराव साळुंखे 

मा .श्री .भगवान दादा हीवरे 

मा.श्री .यशपाल लहुजीराव सोनवणे 

मा .श्री .गिरीश दगाजी शिंदे

मा .श्री .प्रदीप भिकाजीराव चौधरी सर 

मा .श्री .नरेंद्र शांताराम पाटील, श्री .हर्षवर्धन गिरीश पाटील 

               *मार्गदर्शन*

  आ .डॉ.डी .बी .साळुंखे सर 

    ( जेष्ठ अधिव्याख्याता धुळे )

 आ .बापूसाहेब विजय सुंदरलाल झ़वर 

    (स .न .झ़वर हायस्कूल ,चेअरमन )

         *विशेष सहकार्य*

सन्मानिय मुख्याध्यापक व मुख्याध्यापिक ,सर्व शिक्षक ,शिक्षिका वृद .जि .प .मराठी शाळा मारवड 

      *कार्यक्रमाचे दिनांक*

दि .22 - 6 - 2019 ,शनिवारी सकाळी 10 वाजता 

           *कार्यक्रमाचे स्थळ*

मारवड जि .प .मराठी शाळा ,ता .अमळनेर .

🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

       *समाधान पाटील*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.