आज अमळनेर येथे आंतराराष्ट्रीय योगा दिवसाच्या पूर्व तयारीसाठी प्राशिक्षण वर्गाचे आयोजन साने गुरुजी शाळेत करण्यात आले.आज स.७.३० वा.तालुक्यातील क्रीडा शिक्षक व इतर शिक्षक एकुण ८०उपस्थित होते.या वेळी प्रार्थना ,योगासने ,सुर्यनमस्कार यांचे प्रशिक्षण देण्यात आले.या वर्गास योगातज्ञश्री.गजानन माळी सर,सहाय्यक अर्चना सनेर,प्रभारी.सौ.रत्ना भदाणे मॕडम,यांनी मार्गदर्शन केले.सर्व नियोजन पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.पी डी धनगर साहेब,तालुका क्रीडा समिती श्री.एस पी वाघ सर,श्री.डी डी राजपुत सर,श्री.महेश माळी सर उपस्थित होते.