Halloween party ideas 2015


 शिरुड प्राथमिक शाळेत योग दिवस साजरा


अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद शाळा शिरुड तालुका अमळनेर येथे 21 जून हा जागतिक योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
       
योगशिक्षक प्राध्यापक डीी डी पाटील यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व व व शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर योगा शिवाय पर्याय नाही यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन यांनी केले. त्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले.

    जि.प. प्राथमिक शाळा शिरुड ता . अमळनेर येथे दिनांक २१ / ६ / २०१९ रोजी जागतिक योगदिनानिमित्त योगासने योगगुरू आचार्य  प्राध्यापक श्री डी डी पाटील सर यांनी सकाळी ७ते ८या वेळेत योगा करून घेतला यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरुड  व्ही झेड पाटील हायस्कूल शिरुड व ग्रामस्थ उपस्थित राहून योगाचा लाभ घेतला .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.