Halloween party ideas 2015


माळी समाजाचे भाजपमधील प्रमुख मान्यवरांचे शिष्टमंडळ यांनी

मा गिरीश महाजन आणि मा. सुधीर मुनगंटीवार  यांच्या घेतल्या भेटी.

शिष्टमंडळाचे नेतृत्व केले कोपरंगाव रविकाका बोरावके

अमळनेर प्रतिनिधी

विधानसभेचे वेध सुरू झाले असताना माळी समाजातील प्रमुख मान्यवरात कोपरगाव रविकाका बोरावके नाशिक वसंत

भाऊ गीते अनिल जाधव राजाभाऊ शेलार धुळे संभाजी पगारे जळगांव उद्धवराव महाजन मुबंई डी के माळी डाँ प्रकाश ढोकणे इतर अनेक कार्यकर्ते मुबंई येथे मंत्रीमहोदय मा गिरीश महाजन अर्थमंत्री सुधीर मुदघनटीवर यांची भेटी घेऊन माळी समाजावर होत असलेले अन्याय होत असून समाज खूप नाराज आहे लोकसभा निवडणुकीत माळी समाजाने त्याचे दर्शन घडविले आहे तसेच विविध मंडळे,मंत्रीमंडल विस्तार, तसेच भाजप पक्षमध्ये विविध पदावर स्थान नाही त्यामुळे समाज आम्हास विचारतो आहे त्यास काय उत्तर द्यावे तसेच विधानसभा लवकरच येत आहे त्यात काही स्थान मिळणार का याबरोबर सामाजिक प्रश्नावर ही चर्चा झाली तेव्हा मंत्रीमहोदय यांनी सर्व एकूण घेऊन मुख्यमंत्री यांचेशी बोलत असल्याचे सांगितले मात्र अर्थमंत्री सुधीरभाऊ यांनी माळी समाज महात्मा फुले व सावित्रीबाई फुले याविषयावर नेहमी सपोर्ट भूमिका घेतलेली सांगितली आहे.

त्यानंतर लवकरच सामाजिक बेठक सर्व पदाधिकारी संघटना घेण्याचे ठरलेले आहे सोबत मा. गिरीश महाजन मंत्रीमहोदय मा अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार बरोबर शिष्टमंडळ मा रविकाका बोरावके यांनी माळी समाजाचे मंत्रीमहोदय मा अतुलजी सावे यांना गुच्छ देऊन सत्कार केला.मा

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.