Halloween party ideas 2015


बी.एड प्रथम वर्षात भाग्यश्री गोसावी प्रथम.

अमळनेर प्रतिनिधी- नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील शैक्षणिक वर्ष 2018 19 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात प्रथम वर्षाचा निकाल 89 टक्के लागला असून प्रथम भाग्यश्री कृष्णपुरी गोसावी तिला 74% 92. प्रथम 

क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा  माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांनी अभिनंदन केले. तर मार्गदर्शन

 प्रभारी प्राचार्य पी.पी.चौधरी व प्रा.यु.बी. पाटील,प्रा.डॉ.एन.जी.पाचपांडे,प्रा.जे.एन.चव्हाण, प्रा.डॉ एन.के.वाणी,प्रा.डॉ ए.के.जोशी, प्रा.डॉ ए.के.जोशी,प्रा.डॉ एस.सी.तायडे,प्रा.के.वाय देवरे,आदींनी केले.


 

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.