कै.एच.पी.पाटील माध्यमिक विदयालयात योग दिवस साजरा.
कै.एच.पी.पाटील माध्यमिक विदयालयात योग दिवस साजरा.
अमळनेर प्रतिनिधी
ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संचालित कै एच पी पाटील माध्यमिक विद्यालय अंबापिंपरी तालुका पारोळा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शाळेत योग कार्यशाळा घेण्यात आली यावेळी शाळेचे उपशिक्षक श्री हेमकांत लोहार यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्व व प्रत्यक्ष योगासनांची प्रात्यक्षिक करून घेतली शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर मुख्याध्यापक श्री पी व्ही पाटील, श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री चैतन्य माळी, श्री किरण कुमार कचवे, श्री एकनाथ लांडगे हे उपस्थित राहून अनमोल सहकार्य केले.