मुंदडानगर येथील पाण्याचा टाकीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी.
अमळनेरला मुंदडानगर येथील पाण्याचा टाकीजवळ पाण्यासाठी गर्दी
अमळनेर प्रतिनिधी अमळनेर मुंदडा नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. जून महिना संपण्याच्याया मार्गावर आहे . वरुण राजा बरसात नसल्याने पाण्याची टंचाई तीव्र होताना दिसत आहे नगरपालिकेनेे पाणी जपून वापरा असे आव्हान करण्यात आले आहे.
अमळनेर मुंदडा नगर जवळील पिण्याच्या पाण्याची टाकी जवळ पाणी भरण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली असून यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेे आहे.